Bookmark and Share

 

बंधन

बंधन

 

माता-पित्यांना बंधन क्षमाशीलतेचे...
मुलांना बंधन कर्तव्याचे...

 

प्राणाला बंधन श्वासचे...
आत्म्याला बंधन शरीराचे...

 

जन्माला बंधन मरणाचे...
सत्याला बंधन पुराव्याचे...

 

संस्काराला बंधन नीतीचे...
ज्ञानाला बंधन साधनेचे...

 

चंद्राला बंधन पौर्णिमेचे...
सूर्याला बंधन प्रकाशाचे...

 

नदीला बंधन सागराचे...
सागराला बंधन किनार्याचे...

 

मैत्रीला बंधन विश्वासाचे...
प्रेमाला मात्र नाही बंधन विश्वाचे...


- मंदार पानवलकर

आपला अभिप्राय - Leave a Reply

  

Banner Advertisement